15/08/2024

  • Tree Plantation

On the occasion of the 78th Independence Day

Maitri Seva Samiti / Dada Babaji Warghade Foundation Bakori Initiative

A dream of planting one crore trees.

On the occasion of the 78th Independence Day and the 79th birthday of mother Smt. Kamal Govind Warghade, 500 trees were planted in the Bakori Devrai Vanrai Project.

The tree plantation program was mainly attended by Y.T.D.S. Society Pune, Agivan Com. Pune, Maitri Seva Samiti, and Dada Babaji Warghade Foundation Bakori. Many citizens from nearby areas participated in the tree plantation program, planted trees, extended wishes for Independence Day, and also wished Kamal Govind Warghade on her birthday.

After the flag hoisting and national anthem, the tree plantation program began.

Breakfast and tea arrangements were made for all tree friends at Hotel Vanrai, courtesy of the Dada Babaji Warghade Foundation.

Maitri Seva Samiti's Haveli President, Kamlesh Bahirat, expressed gratitude to everyone.


माहिती सेवा समिती/ दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान बकोरी यांचा ऊपक्रम स्वप्न एक कोटी झाडांचे वृक्षारोपण करण्याचे स्वातंत्र्याचा ७८ वा वर्धापनदिन व आई श्रीमती कमल गोविंद वारघडे यांचा ७९ वा वाढदिवसाच्या निमित्ताने बकोरी देवराई वनराई प्रकल्पात केले ५०० झाडांचे वृक्षारोपण. वृक्षारोपण कार्यक्रमात प्रामुख्याने वाय.टी.डी.एस.सोसायटी पुणे,agivan com.pune , माहिती सेवा समिती, दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान बकोरी यांनी सहभाग घेतला होता.पंचक्रोशीतील अनेक नागरीकांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेऊन वृक्षरोपण केले स्वातंत्र्याचा वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आई कमल गोविंद वारघडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. झेंडा वंदन करून राष्ट्रगीत झाल्यावर वृक्षारोपण कार्यक्रम सुरू करण्यात आला. दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व वृक्ष मित्रांची हॉटेल वनराई येथे नाष्टा चहाची व्यवस्था करण्यात आली होती. माहिती सेवा समितीचे हवेली अध्यक्ष कमलेश बहीरट यांनी सर्वांचे आभार मानले 

Gallery