15/07/2024

  • Tree Plantation

little child Shiva birthday by planting trees.

 “शिवा”बाळाचा वाढदिवस वृक्षरोपण करुण निसर्गाचे सानिध्यात साजरा .

हे आहेत विपुल तोडकर व त्यांचे कुटुंब हे मुळचे सातरचे त्यांचा वाघोली येथे छोटासा कीराणा व्यवसाय आहे आज त्यांचे लहान बाळ “शिवा “चा वाढदिवस त्यांना त्याचा वाढदिवस वृक्षरोपण करुण साजरा करायचा होता ते तशाप्रकारे माहिती घेत होते त्यांची माहीती सेवा समितीचे पदाधिकारी प्रकाश नागरवाड यांची भेट झाली त्यांनी त्यांना सांगितले की बकोरी देवराई वनराई प्रकल्पात वृक्षरोपण करता येईल व त्याठिकाणी खुप मोठ्याप्रमाणात पक्षी आहेत त्यांना धान्य देता येईल त्याप्रमाणे आज ते दुपारी १२ चे दरम्यान डोंगरावर आले व शिवा बळाचा वाढदिवस वृक्षरोपण करुण व पक्षांना २० की धान्य देऊन साजरा केला तसेच त्यांनी त्यांचे कुटुंबाचे वतीने शाल श्रीपळ देऊन माझा सन्मान केला. शिवा बाळास वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्या.

प्रतेकाने आपल्या कुटुंबातील सद्यस्यांचा वाढदिवस वृक्षरोपण करुण साजरा करावा ही विनंती



**"Shiva's" Birthday Celebrated with Tree Planting in the Embrace of Nature**

Here are Vipul Todkar and his family, originally from Satara, who run a small grocery business in Wagholi. Today, they chose to celebrate their little child Shiva's birthday by planting trees. They sought information on how to organize a tree planting event and were directed by Prakash Nagarwad, an official from the Information Service Committee, to the Bakhori Devorai Vanrai project. He informed them that they could plant trees there and that there are many birds in the area that could be fed.

Accordingly, they arrived at the site around noon and celebrated Shiva’s birthday by planting trees and providing 20 kg of grains to the birds. They also honored me with a shawl and a garland on behalf of their family.

Heartfelt wishes for a very happy birthday to Shiva. We request everyone to celebrate the birthdays of their family members by planting trees.

Gallery