02/02/2024

  • Tree Plantation

Bakhori Devray

प्रत्येक नागरीकाने यावर्षी आपल्या घरी १० झाडे तयार करायची आहे त्यासाठी बकोरी देवराई चे माध्यमातून एक अभियान राबवण्यात येत आहे त्यामध्ये प्रतेक नागरीकांना १० की माती १० पिसवी बिया असे साहित्य मोफत दिले जात आहे प्रतेकाला एक आव्हान करण्यात येत आहे की आपण घरात आंबा, चिक्कु, जांबुळ, फणस ,सिताफळ अशी फळे खात असतो त्यामधील बिया आपण कचर्यात टाकतो त्याऐवजी प्रतेकाने १० झाडे तयार करायची वर्षभर संगोपण करुन मोठी करायची व घरातील मुलांचे वाढदिवसाच्या निमित्ताने देवराईत वृक्षारोपण करायची अशाप्रकारे १ लाख लोकांनी या उपक्रमात सहभागी झाले तर १० लाख झाडे तयार होतील व त्यांचे वृक्षरोपण होईल.

प्रतेकाने याकामासाठी ३ नागरीकांना जागृत करावे असे आव्हान चंद्रकांत वारघडे यांनी केले आहे.

त्याची सुरवात कालपासून बकोरी देवराईत करण्यात आली.


Every citizen is encouraged to prepare 10 trees at home this year. An initiative is being carried out through the Bakhori Devray project to support this effort. Each citizen is being provided with free materials, including 10 kg of soil and 10 seedling pots.


The challenge is for each person to take seeds from the fruits we consume at home—such as mango, chikoo, jambhul, jackfruit, and custard apple—instead of throwing them away. Instead, every person should prepare 10 saplings, nurture them throughout the year, and plant them in Devray on the occasion of their household members' birthdays.

If 100,000 people participate in this initiative, 1 million saplings will be prepared and planted.

Chandrakant Wargade has challenged everyone to motivate three other citizens for this cause.

The initiative began yesterday in Bakhori Devray.



Gallery