07/07/2024

  • Tree Plantation

The dream is to plant one crore trees.

स्वप्न एक कोटी झाडांचे वृक्षारोपण करण्याचे बकोरी देवराई वनराई प्रकल्प बकोरी महाराष्ट्रतील असे पहीलेच ठीकान असेल तीथे ७०० फुट उंचीवर पाणी नेहुन ड्रीप करण्यात आले आहे व ते सुद्धा कोणत्याही इंजिनिअर शिवाय २५ टाक्यांच्या माध्यमातून ५०००० हजार झाडांना व्यवस्थित ड्रीपद्वारे पाणी मिळत आहे.यावर्षी होणार ७५००० झाडांचा टप्पा पूर्ण. दि.११/०७/२०२४ रोजी बकोरी देवराई वनराई प्रकल्पात पुणे येथुन निघणारी पहीली माणाची शिर्डी साईबाबा यांची पालखी सोहळा त्यांचे विश्वस्त मला भेटले आणि त्यांनी वृक्षारोपण करण्याबाबत विनंती केली मी लगेचच ५०० झाडे देण्याचे कबूल केले झाडे खड्डे आम्ही करणार आपण फक्त वृक्षारोपण करण्यासाठी या त्याप्रमाणे भाविक वृक्षारोपण करणार आहेत त्यासाठी तयारी चालू आहे त्यामध्ये खड्डे घेणे,पाऊस थांबला असल्याने प्रथम पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे त्यासाठी पाणी टाकी लावून ड्रीप करण्यासाठी काम चालू आहे.


The dream is to plant one crore trees.


The Bakhori Devray Vanrai project in Bakhori will be the first place in Maharashtra where water is being transported to a height of 700 feet and used for drip irrigation without the assistance of any engineers. Through 25 tanks, 50,000 trees are being efficiently watered via drip irrigation. This year, we are set to reach the milestone of planting 75,000 trees.


On 11th July 2024, the trustees of the Shirdi Sai Baba Palkhi procession, which starts from Pune, visited the Bakhori Devray Vanrai project. They requested assistance for tree planting, and I immediately agreed to provide 500 trees. We will prepare the planting pits, and they will only need to come for the actual planting. Preparations are underway, including digging pits and arranging for water. Since the rain has stopped, the primary focus is on setting up water tanks and initiating the drip irrigation system.

Gallery