06/07/2024

  • Tree Plantation

A Tree Enthusiast

झाड म्हटले की चंद्रकांत वारघडे हे समीकरण झाले आहे . वाघोली येथील सोसायटी मधील एक वृक्ष प्रेमी आज मला शोधत आले बरोबर आंब्याच्या कोयी,घरी बनविलेली रोपे घेऊन आले तसेच एका झाडाचे वृक्षारोपण केले माझे पक्षांना धान्य भरायचे राहिले होते ते भरायला सुरुवात केली त्यासाठी सुद्धा त्यांनी मदत केली तसेच यानंतर मी नेहमीच येत जाईल मला वनराई खुप आवडली अशा प्रकारे कौतुक करुण गेले त्यांना एक तुळसिचे रोप भेट दिले.


The equation of "tree" is synonymous with Chandrakant Wargade.

A tree enthusiast from a society in Wagholi came to find me today, bringing along some mango saplings and homemade plants. They also participated in planting a tree. I had some bird feed that needed to be filled, and they helped with that as well. They expressed their appreciation, saying they would always come back and that they really liked Vanrai. I gave them a tulsi sapling as a gift in recognition of their efforts.

Gallery