27/04/2024

  • Rain Water Harvesting

Provided free water from their borewells

गेले अनेक महीण्यापासुन माजे वर्ग मित्र बाळासाहेब गाडुते यांचेकडून आपल्या वनराईतील झाडांना पाणी मिळत होते परंतु अचानक त्यांचे बोअरवेलचे पाणी संपल्याने आपल्या झाडांवर पाण्याचे संकट आले त्यानंतर मी पंडित कोलते, दत्तात्रय वारघडे यांना फोन करून पाण्याची मदत करण्यासाठी विनंती केली त्यांनी सांगितले की आम्हाला पाण्याचे पैसे देऊ नका टँकर पाठवा. आजपासून टँकर ने पाणी चालू केले आहे त्यामध्ये ऊद्योजक दत्तात्रय वारघडे , पंडीत कोलते यांनी यांचे बोअरवेल मधुन पाणी मोफत देण्याचे सहकार्य केले व आमचे सहकारी विजय गाडुते यांचा पुतण्या अविनाश गाडुते यांनी अगदी कमी पैसे घेऊन टँकर टाकण्याचे सहकार्य केले तरीसुद्धा आपल्याला मदत लागणार आहे कृपया दानशूर नागरीकांनी पाण्यासाठी मदत करावी ही नम्र विनंती. सर्वांचे बकोरी देवराई वनराई प्रकल्पाचे माध्यमातून खुप खुप आभारी आहोत.


For the past several months, my classmate Balasaheb Gadute has been providing water to the trees in our Vanrai project. However, due to the sudden depletion of water from his borewell, there was a water crisis for our trees. I then called Pandit Kolte and Dattatray Waghade to request help with water. They informed me that we should not pay for the water but rather send a tanker.


Starting today, water delivery has resumed with the help of tankers. Entrepreneurs Dattatray Waghade and Pandit Kolte have generously provided free water from their borewells, and our colleague Vijay Gadute’s nephew, Avinash Gadute, has cooperated by providing tanker services at a minimal cost. Despite this, we still need more assistance. I kindly request generous citizens to help with the water supply.


We are very grateful to everyone through the Bakhori Devrai Vanrai Project.

Gallery