Donation

Instead of just making a blind online donation, you can order our tree plantation services while seeing your trees grow.

Donation

Our Campaigns

युनियन बँक शाखा वाघोली यांचे माध्यमातून बकोरी देवराई वनराई प्रकल्पात केले वृक्षारोपण 🙏🌳🌳

माहिती सेवा समितीचे हवेली तालुका उपाध्यक्ष अजित साळुंखे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने बकोरी देवराई वनराई प्रकल्पात केले वृक्षारोपण तसेच त्यानी पक्षासाठी घरटी व धान्य दिले .

माहिती सेवा वृक्षसंवर्धन समीती शिरुर तालुका व bny mellon /IAHV यांचे संयुक्त विद्यमाने पिंपळे जगताप येथे ऊद्यापासुन होणार ५००० झाडांचे वृक्षारोपण त्याची तयारी सध्या युद्ध पातळीवर चालू आहे. आपनही वृक्षारोपण करण्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. यावर्षी होणार ५०००० झाडांचा आकडा पुर्ण.
प्रतेकाने याकामासाठी ३ नागरीकांना जागृत करावे असे आव्हान चंद्रकांत वारघडे यांनी केले आहे.
त्याची सुरवात कालपासून बकोरी देवराईत करण्यात आली.
संपर्क ९९६०९२५२५२

नमस्कार मित्रांनो
हे आहेत मा.श्री.योगेश सातव सर (एच. आर.मॅनेजर वैकफील्ड अॅग्रो कंपनी) व मा. श्री. संदीप ढफळ सर (आय.टी.इंजीनियर)
रोज लैपटॉपवर फिरणारी बोटे रोज याठीकाणी दगडावर घाव घालुन समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या हेतूने रोज झाडांना खड्डे, पाणी आडवा पाणी जीरवा या संकल्पनेतून समांतर चर अशी कामे नियमित बकोरी देवराई वनराई प्रकल्पात करत आहेत. आपनही याठीकाणी येऊन रोज एक चर घेतला तर वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरुन पाण्याची ५०० फुटापर्यंत खोल गेलेली पातळी भरुन येण्यास मदत होईल चलातर याकामात हातभार लाऊन देशहिताच्या कामासाठी सहकार्य करुया .धन्यवाद
चंद्रकांत वारघडे🙏🙏🌳🌳

प्रत्येक नागरीकाने यावर्षी आपल्या घरी १० झाडे तयार करायची आहे त्यासाठी बकोरी देवराई चे माध्यमातून एक अभियान राबवण्यात येत आहे त्यामध्ये प्रतेक नागरीकांना १० की माती १० पिसवी बिया असे साहित्य मोफत दिले जात आहे प्रतेकाला एक आव्हान करण्यात येत आहे की आपण घरात आंबा, चिक्कु, जांबुळ, फणस ,सिताफळ अशी फळे खात असतो त्यामधील बिया आपण कचर्यात टाकतो त्याऐवजी प्रतेकाने १० झाडे तयार करायची वर्षभर संगोपण करुन मोठी करायची व घरातील मुलांचे वाढदिवसाच्या निमित्ताने देवराईत वृक्षारोपण करायची अशाप्रकारे १ लाख लोकांनी या उपक्रमात सहभागी झाले तर १० लाख झाडे तयार होतील व त्यांचे वृक्षरोपण होईल.

ऊद्योजक सोपानराव बेल्हेकर साहेब यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने बकोरी देवराईत केले वृक्षरोपण 🌳🙏

आपले गृपचे सन्माननीय सदस्य अनील जगताप यांचा मुलगा संस्कार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बकोरी वनराईत केले वृक्षारोपण 

वाघोली परीसरात रुग्णवाहिका व्यवसाय तसेच गरजूंना नेहमी मदत करणारे आमचे सहकारी योगेश बर्डे यांनी आज वनराईत सहकुटुंब भेट देऊन वृक्षरोपण केले .🙏🙏🌳

आज दिनांक 2 जुलै 2023 रोजी देवराई वनराई बकोरी या ठिकाणी * क्षितिज डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन* तर्फे पर्यावरण समतोल राखण्यासाठी जागतिक पर्यावरण दिवस व डॉक्टर्स डे निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमा साठी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरीष्ट पी.आय श्री.विश्वजीत काईंगडे साहेब व समाजसेवक योगेश सातव साहेब उपस्थित होते,तसेच माहिती सेवा समितीचे प्रमुख *श्री चंद्रकांतजी वारघडे यांच्या सहयोगाने सदर कार्यक्रम घेण्यात आला त्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत भुजबळ तसेच सचिव डॉ. अनिल गावडे व खजिनदार डॉ. राकेश कंद व बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
उपस्थितां मध्ये डॅा.देवेंद्र नहार, डॅा.महेश देशमुख, डॅा.विशाल पाखरे,डॅा.संदिप घाटगे,डॅा.गजानन वडजे,डॅा.श्रीराम दिवटे,डॅा.भरत शितेळे,डॅा.भूषण सुर्यवंशी,डॅा.दिग्विजय खरे,डॅा.सुदर्शन कुटे,डॅा.शिवाजी निरस,डॅा.अक्षय खांदवे,डॅा. राहूल आचार्य  व क्षितिज वुमन्स फोरमच्या डॅा.रोहिणी मते मॅडम, डॅा.रजनी नहार मॅडम व दिवटे मॅडम उपस्थित होते.
मित्रांनो सर्वांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणा मध्ये १०० झाडे लावण्यात आली आहे व त्याचे संगोपन डॅा.गजानन वडजे , श्री. चंद्रकांतआप्पा वारघडे व त्यांचे सहकारी करणार आहेत.🙏

केसनंद येथील ऊद्योजक माहिती सेवा समितीचे राज्य उपाध्यक्ष मा.श्री संजय हरगुडे व सौ अश्विनी संजय हरगुडे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केले बकोरी वनराईत वृक्षारोपण

वनराईत आज दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठानयुथ टॅलेंट डेव्हलपमेंट सोसायटी पुणे यांचे माध्यमातून लावली २०० झाडे .

जेष्ठ समाजशेवक अण्णा हजारे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने बकोरी देवराईत केले ५०० झाडांचे वृक्षरोपण.
बकोरी येथील वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांचे माध्यमातुन बकोरी डोंगरावर वनराई देवराई प्रकल्प साकारत आहे चंद्रकांत वारघडे यांनी १ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे त्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीने झाडे लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांचे माध्यमातून वृक्षमित्र धर्मराज बोत्रे यांचे सहकार्याने पि़पळे जगताप याठिकाणी दुसरी देवराई ऊभी राहात आहे आज अखेर १ लक्ष झाडे लावल्याचे वारघडे यांनी सांगितले त्यांचे दादा बाबाजी वारघडे या संस्थेच्या माध्यमातून गेले ४ /५ वर्षापासून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वाघोली येथील ऊद्योजक मनोज कांकरिया यांचे आई प्रतिष्ठान या संस्थेच्या सहकार्याने दरवर्षी २ लाख देशी झाडांचे बियाणे वारकर्यांना वाटप केले जाते व एक झाड वारीचे वाटेवर ही मोहीम राबवली जाते वारकर्यांना झाडांचे महत्व सांगुन झाडे लावणे, पर्यावरण रक्षण, जलसंधारण याबाबत माहिती दिली जाते त्याच प्रमाणे वारघडे यांनी आज अण्णा हजारे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षरोपण करण्यासाठी आलेल्या टोयटा कंपनीच्या कर्मचार्यांना एक आव्हान केले की मी तुम्हाला १० कीलो माती देतो १० पिशव्या देतो आपण प्रतेकाने घरी १० झाडे तयार करुन द्या पुढील वर्षी आपण त्याचे वृक्षरोपण करु कोणत्याही नागरीकाने अशाप्रकारे माघनी केली तर त्यांना हे साहित्य मोफत दिले जाईल असे वारघडे यांनी सांगितले.
आजचे वृक्षरोपणासाठी चंद्रकांत वारघडे यांचेसहीत, बाळासाहेब वारघडे (राज्य संघटक माहीती सेवा समीती) संदीप डफळ ( सर )वैकफील्ड कंपनीचे एच .आर.योगेश सातव (सर ),तुकाराम डफळ ,वाय.टी.डी.एस.सोसायटीचे चेअरमन अमित बिंगानिया, संदीप कोलते, अंतोश वारघडे,लक्ष्मण गव्हाणे (जिल्हा अध्यक्ष माहिती सेवा समिती) कमलेश बहीरट (हवेली तालुका अध्यक्ष माहिती सेवा समिती) अमित साळुंक (उपाध्यक्ष हवेली तालुका माहिती सेवा समीती) अंकुश कोतवाल (जिल्हा उपाध्यक्ष माहिती सेवा समिती) रवी सलगीरे, तसेच टोयटा कंपनीचे कर्मचारी बकोरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज त्याठिकाणी ऊंबर, कडु लींब, चिंच, अर्जून, पुत्रजिवा, वड,सिसम,करंंज, भेंडी,फणस,जांभुळ, पिंपळ,कांचन,आपटा या देशी झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले.

शिवा”बाळाचा वाढदिवस वृक्षरोपण करुण निसर्गाचे सानिध्यात साजरा .
हे आहेत विपुल तोडकर व त्यांचे कुटुंब हे मुळचे सातरचे त्यांचा वाघोली येथे छोटासा कीराणा व्यवसाय आहे आज त्यांचे लहान बाळ “शिवा “चा वाढदिवस त्यांना त्याचा वाढदिवस वृक्षरोपण करुण साजरा करायचा होता ते तशाप्रकारे माहिती घेत होते त्यांची माहीती सेवा समितीचे पदाधिकारी प्रकाश नागरवाड यांची भेट झाली त्यांनी त्यांना सांगितले की बकोरी देवराई वनराई प्रकल्पात वृक्षरोपण करता येईल व त्याठिकाणी खुप मोठ्याप्रमाणात पक्षी आहेत त्यांना धान्य देता येईल त्याप्रमाणे आज ते दुपारी १२ चे दरम्यान डोंगरावर आले व शिवा बळाचा वाढदिवस वृक्षरोपण करुण व पक्षांना २० की धान्य देऊन साजरा केला तसेच त्यांनी त्यांचे कुटुंबाचे वतीने शाल श्रीपळ देऊन माझा सन्मान केला. शिवा बाळास वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्या.
प्रतेकाने आपल्या कुटुंबातील सद्यस्यांचा वाढदिवस वृक्षरोपण करुण साजरा करावा ही विनंती

वैकफिल्ड कंपनीचे योगेश सातव साहेब यांचे माध्यमातून आज आपल्या वनराई साठी १५ टन कंपोस्ट खत दान मिळाले सातव सरांचे खुप खुप अभारी आहोत

आज वनराईत केले १०० झाडांचे वृक्षरोपण 🌳🌳
John Deera कंपनीचे वृक्षमित्र नितीन वंजारी सर यांचे माध्यमातून आज वृक्षारोपण करण्यात आले १०० झाडे आज लावण्यात आली आजचे वृक्षारोपणासाठी प्रामुख्याने नितीन वंजारी त्यांचे सहकारी विशाल साबळे,राजशेखर मोकाशी हे सहकुटुंब उपस्थित होते तसेच वैकफील्ड कंपनीचे एच आर योगेश सातव सर ,संदीप ढफळ सर ,अंकुश वारघडे,गेजगे ,मारुती गाडूते यांनी सहकार्य केले सर्वांनी निसर्गाचे सानिध्यात पर्यटणाचा आनंद घेतला.