3km

वारघडेंच पर्यावरण संवर्धन काम आदर्शवत 

चंद्रकांत वारघडेंचे पर्यावरण संवर्धनाचे काम आदर्शवत:आमदार पवार..* *-मुलीच्या लग्नात वृक्षमित्र वारघडे परिवाराकडून ११०० रुद्राक्षांची झाडे वाटप-* *••||वाघोली:विजय लोखंडे,दि.१३/५/२०२३||••* ••हवेलीतील बकोरी डोंगर परिसरात चंद्रकांत वारघडे यांनी मोठे वृक्ष लागवड करून वनराई प्रकल्प उभारून पर्यावरण राखण्याचे मोठे आदर्शवत कार्य केले आहे.सर्व क्षेत्रात तसे पाहिले तर वारघडे यांचे काम समाजहिताचे असून चंद्रकांत वारघडे यांनी आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात …

वारघडेंच पर्यावरण संवर्धन काम आदर्शवत  Read More »